Ticker

6/recent/ticker-posts

सीएसएमटी स्थानकाने दिल्या बाल दिनाच्या अनोख्या शुभेच्छा!

मुंबई, दि. २० : जागतिक बाल दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई महापालिका इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसने निळ्या रंगाने आकर्षक रोषणाई करून शुभेच्छा दिल्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक अशा प्रकारे उजळून निघाले होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या