Ticker

6/recent/ticker-posts

छटपूजा उत्साहात

मुंबई, दि. १९ : उत्तर भारतीयांसाठी महत्त्वपूर्ण असणारा छटपूजा उत्सव रविवारी मुंबई ठीकठिकाणी उत्साहात साजरा झाला. कुटुंबाचे कल्याण व्हावे, पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी महिलांनी छटी मातेची पूजा करून सूर्यास्ताचे दर्शन घेतले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या