बोरिवली पो. ठाणे फसवणुकीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीस अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, ९ जून, २०२३

बोरिवली पो. ठाणे फसवणुकीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीस अटक

बोरिवली पो. ठाणे, गुरक्र  ११३/२०२३, कलम ४२० भा.द.वि.


➡️ फिर्यादी नाव पत्ता-

श्री परेश विठ्ठलदास रूमाणी, वय ४० वर्ष, रा.ठी रूम नंबर ३०४, डेस्टिनी होम इराणीवाडी रोड, कांदिवली पश्चिम मुंबई

➡️ *गुन्हा दाखल ता.

    दि.१८/०२/२०२३  रोजी


 दि.०१/०२/२०२३  रोजी फिर्यादीचे मोबाईल क्रमांकावर संशयित आरोपीने  मोबाईल क्र  ८४८३९४३८६० वरून फोन करून त्यांना बोरिवली पश्चिम, साईबाबा नगर, मुंबई येथील गुरुद्वारात भंडारासाठी  तेल लागणार असल्याचे सांगून रुपये १,६२,५४४  किमतीचे सन फ्लॉवर कंपनीचे तेल मागून फिर्यादीस कात्रज मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट कंपनीचा चेक देऊन फिर्यादीची फसवणूक केलेबाबत फिर्यादीनी दिले तक्रारीवरून वरील प्रमाणे  गुन्हा नोंद करण्यात आला होता.


➡️ *फसवणूक झालेली रक्कम :-रुपये १,६२,५४४ 

       

➡️ *हस्तगत केलेली मालमत्ता-* तपास करीत आहोत



➡️ *अटक आरोपी नामे-*

👤 सराबजीतसिंग हरजितसिंग व्होरा उर्फ मिकी सिंग वय-३३ वर्षे रा.ठी  रूम नं. ए /४०६ अलकसा बिल्डिंग, मोहम्मदवाडी रोड, हडपसर, पुणे


➡️ *अटक केल्याची दिनांक व वेळ* - 

दि ०८/०६/२०२३ रोजी १५.२३ वा.


➡️ *तपास मार्गदर्शन* -

प्रभारी वपोनि/नामदेव जाधव

पो.नि.विजय माडये,(गुन्हे) 


➡️ *तपास -*

 गुन्ह्यातील संशयित आरोपीची तांत्रिक दृष्ट्या विश्लेषणद्वारे माहिती घेतली असता  सदर संशयित आरोपीताने मुंबई, कल्याण, पुणे, दिल्ली, कोल्हापूर परिसरात अशा प्रकारचे गुन्हे करून लोकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.पाहिजे आरोपीत हा नालासोपारा पूर्व,तालुका वसई जिल्हा पालघर येथे गुरुद्वाराजवळ पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे करण्याकरिता येणार असल्याची गोपनीय बातमीदार मार्फत विश्वसनीय माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी पोलीस पथकाने सापळा रचून गुन्ह्यातील पाहिजे आरोपीतास ताब्यात घेऊन बोरीवली पोलीस ठाण्यात आणुन नमूद आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली.


➡️*आरोपीचा गुन्हे अभिलेख*

१) महात्मा फुले पोलीस ठाणे कल्याण, जिल्हा ठाणे- गुर क्रमांक ९३/२०२३ कलम ४२०,३४ भा.द.वी.


➡️ *तपासी अधिकारी*    

 सपोनि/रतीलाल तडवी व सपोफौ/सावंत

पोशि/०६१९०५ मेहेर

मपोशि/रूपाली दाहीगडे (तांत्रिक मदत)


➡️ प्र.वपोनि/नामदेव जाधव 

 बोरीवली पोलीस ठाणे मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज