विठ्ठल नामाची शाळा भरली... - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

गुरुवार, २९ जून, २०२३

demo-image

विठ्ठल नामाची शाळा भरली...

मुंबई, दि. २९ : चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे संचालित किलबिल नर्सरीमध्ये आज आषाढी एकादशीनिमित्त लहान मुलांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून वारी साजरी केली. त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.


व्हिडिओ पहा...👇



IMG-20230629-WA0063

IMG-20230629-WA0069

IMG20230629101726

IMG20230629102205


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *