Ticker

6/recent/ticker-posts

अक्षय तृतीयेला सोने खरेदीचा उत्साह

मुंबई, दि २३ : हिंदू धर्मपरंपरेत अक्षय तृतीया हा नवीन व्यवसाय, घर, दागिने, कपडे, वाहन खरेदीसाठी शुभमुहूर्त मानला जातो. मुंबईसह राज्यभरातील विविध शहरात नागरिकांनी शनिवारी उत्साहात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली. 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या