Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईत ईद उत्साहात साजरी

मुंबई, दि. २३ : मुस्लिम बांधव पवित्र रमझान महिन्यानंतर ईद-उल-फीतर म्हणजेच रमजान ईद साजरी करतात. मुंबईतील अनेक मुस्लिम विभागांमध्ये रमजान ईद निमित्त शनिवारी सकाळीच विशेष नमाज आयोजित करण्यात आली होती. आग्रीपाडा येथील वायएमसीए मैदानावर नमाज अदा करताना मुस्लिम बांधव दिसून येत आहेत. 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या