होळीच्या पार्श्वभूमीवर बूट पॉलिश करणाऱ्यांना पोलिसांच्या सूचना - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शुक्रवार, ३ मार्च, २०२३

demo-image

होळीच्या पार्श्वभूमीवर बूट पॉलिश करणाऱ्यांना पोलिसांच्या सूचना

मुंबई, दादासाहेब येंधे : आगामी होळी व धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या दालनात पोलीस आयुक्त लोहमार्ग, मुंबई डॉक्टर रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनानुसार सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पोलीस मित्र बूटपॉलिश करणाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. 

IMG-20230303-WA0036


सणाच्या काळात काही आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या असता तात्काळ ड्युटीवरील पोलिसांना कळविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, एटीसी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक तमीज मुल्ला, गोपनीय शाखेचे अंमलदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगेश साळवी, मंगेश आयरे, ए टी सी चे अंमलदार असिफ सय्यद व २५ बूट पॉलिश करणारे पोलीस मित्र म्हणून उपस्थित होते.


IMG-20230303-WA0044

%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%9F%20%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%20%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0


Photo : viral

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *