Ticker

6/recent/ticker-posts

विंटेज कारचा थरार

मुंबई, दि. १२ : विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियाच्या वतीने वार्षिक विंटेज कार रॅलीचे रविवारी वर्ल्ड ट्रेड सेंटर ते वरळी सीलिंग असे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रॅलीला हिरव्या झेंडा दाखवला. यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या