मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकारकडून दाखल करण्यात येणारे खोटे गुन्हे याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने काल मोर्चा काढून थेट मंत्रालयावर धडक दिली. मोर्च्यातील अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, सत्तार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.

0 टिप्पण्या