Ticker

6/recent/ticker-posts

राजकारण्यांनी घेतले गणपतीचे दर्शन

मुंबई, दि. ८ : गणपती विसर्जनासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना लालबाग परिसरात भाविकांची गर्दी वाढतच आहे.. बुधवारीही लालबाग भाविकांच्या गर्दीने फुलला होता तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सिद्धिविनायकाचे  व लालबागच्या राजाचे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या