मुंबई, दि. २६ : सर्वपित्री अमावस्या म्हणजे आपल्या पूर्वजांना आदरांजली अर्पण करण्याचा शेवटचा दिवस. त्यानिमित्ताने काल रविवारी अनेकांनी वाळकेश्वरच्या बाणगंगा तलाव येथे मोठी गर्दी करत विधीवत पिंडदान केले. कोरोना महामारीनंतर प्रथमच पिंडदानासाठी एवढी मोठी गर्दी झालेली दिसून आली.
0 टिप्पण्या