Ticker

6/recent/ticker-posts

रंगारी बदक चाळीच्या लाडक्या लंबोदराचे आगमन

मुंबई,दि.२८: काळाचौकी येथील रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा लाडका लंबोदराचे मोठ्या उत्साहात, जल्लोषात आगमन झाले. तरुण-वृद्ध, महिला वर्ग आगमन सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सामील झाले होते. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष देवरुखकर यांनी दिली आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या