मुंबई, दादासाहेब येंधे : गणपती म्हणजे आराध्य दैवत. गणेशोत्सव जसजसा जवळ येतो तसतसे भक्तांच्या भक्तीला महापूर येतो. पुढील दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने मोठमोठया मंडळांनी आपले गणपती मंडळांत न्यायला सुरुवात केली आहे. काल चिंचपोकळीचा चिंतामणीचे आगमन झाले. तरूणवर्गाने बाप्पाच्या आगमन सोहळ्याला मोठी गर्दी केली होती. वाजत-गाजत बाप्पाच्या मूर्तीचं आगमन झाले. तरुण वर्गाच्या गर्दीमुळे रस्ते अक्षरशः तुडुंब भरले होते.
व्हिडीओ पहा..👇
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा