Ticker

6/recent/ticker-posts

महिलेचा मोबाइल चोरणारे जेरबंद

मुंबई, दि.३१ : दुचाकीवरून मोबाईल खेचणाऱ्या सराईत आरोपींना टिळकनगर पोलिसांनी नुकत्याच बेड्या ठोकल्या. कैस शमशाद अन्सारी (वय, १९) व  दस्तगीर काय्युम सय्यद (वय, २५) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून अधिक तपास सुरू आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या