सोनसाखळी चोराला अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

मंगळवार, २६ जुलै, २०२२

demo-image

सोनसाखळी चोराला अटक

मुंबई : कुरार पोलिसांच्या हद्दीत १४ एप्रिल रोजी चांदणी अन्सारी (वय, ४३) नामक महिला मोटर सायकलवरून घरी जात असताना अनोळखी मोटरसायकलस्वराने तिची सोनसाखळी लंपास केली. 


याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने तपास करत मोहम्मद अन्सारी उर्फ राईडर (वय १९) याच्यावर दोन आठवडे पाळत ठेवून त्याला अटक केली. या प्रकरणी अधिक चौकशी केली असता त्याच्यावर कुरारमध्ये दोन तर खारमध्ये एक गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले आहे.



Kurar%20police%20station%20_page-0001


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *