मुंबई : गेले सात महिने बंद अलसलेली एसटी सेवा कालपासून पूर्ववत झाली आहे. यावेळी एसटी कर्मचारी आपल्या लाडक्या लालपरीचे दर्शन घेऊन कामावर रुजू होत आहेत.
मुंबई : गेले सात महिने बंद अलसलेली एसटी सेवा कालपासून पूर्ववत झाली आहे. यावेळी एसटी कर्मचारी आपल्या लाडक्या लालपरीचे दर्शन घेऊन कामावर रुजू होत आहेत.
'वृत्त रिपोर्टर' जनसामान्यांच्या हितासाठी, शोषित, पीडित, वंचित समाज घटकांवर होणारा अन्याय -अत्याचार प्रकरणी वाचा फोडण्याचे काम करेल. गुन्हेगारीविषयक बातम्यांच्या माध्यमातून जनतेने सावध राहावे, सतर्क राहावे आणि योग्य तो सकारात्मक बोध घ्यावा असा मुख्य उद्देश आहे. गुन्हेगारी संपविण्यासाठी कायदा व सुव्यवस्था योग्य राखण्यासाठी वेळोवेळी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन आपणास या माध्यमातून करण्यात येत आहे.
क्राईम
0 टिप्पण्या