होलीकेला नमन करून करावे व्यसनांचे दहन - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शुक्रवार, १८ मार्च, २०२२

demo-image

होलीकेला नमन करून करावे व्यसनांचे दहन

मुंबई : वाढते व्यसन गंभीर. उत्सवाला की व्यसन आलेच. आज उत्सव वाचवणे गरजेचे. असा अनोखा उपक्रम करून होलिकेला केले नमन, केले व्यसनांचे दहन. 'व्यसनांची होळी' या कार्यक्रमाचे आयोजन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, समाज कल्याण सामाजिक न्याय विभाग आणि सिद्धार्थ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे अनोखा उपक्रम बुधवारी येथे आयोजित करण्यात आला होता.

%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B31

%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B32



यावेळी दारू गुटखा सिगारेट अमली पदार्थ गांजा अफू चरस यांचे वेस्टने आवरणे या व्यसनांच्या आज फुटी राक्षसाचे दहन करण्यात आले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *