Ticker

6/recent/ticker-posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत ज्येष्ठ पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत ज्येष्ठ पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर काल पुष्पचक्र अर्पण  करून त्यांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. 



राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील लता मंगेशकर  यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन आपली श्रद्धांजली वाहिली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या