राणीबाग पुन्हा सुरु - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

राणीबाग पुन्हा सुरु

महिनाभर बंद असलेले राणीबाग हे प्राणिसंग्रहालय गुरुवार (१० फेब्रुवारी )  पासून पुन्हा सुरु झाले असून सुरक्षित  अंतर,मास्क या नियमांचे पालन करण्याचे आवाहन  प्रेक्षकांना करण्यात आले आहे. 




1 टिप्पणी:

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज