मुंबई : मुंबईमध्ये रविवारी धुळीच्या वादळाने शहराच्या आरोग्यावर विपरीत परिणाम केला. याचे पडसाद सोमवारीही काही प्रमाणात उमटले. सोमवारी सकाळीही मुंबईत धुळयुक्त मुंबईचा वाऱ्याचा वेग जाणवत होता. निर्देशांक ५००च्या पुढे म्हणजे धोकादायक श्रेणीमध्ये पोचला होता.
दुपारनंतर वाऱ्याचा वेग कमी झाल्याने संध्याकाळच्या सुमारास प्रदूषणाचा गुणवत्ता निर्देशांक खाली उतरला. सोमवारी सकाळच्या सुमारास दिल्लीच्या हवेपेक्षा मुंबईची हवा वाईट होती.
0 टिप्पण्या