Ticker

6/recent/ticker-posts

३६ तासांचा मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभाग  (शनिवार,रविवार आणि सोमवार) रोजी, ठाणे-दिवा विभागातील ५व्या आणि ६व्या लाईनच्या संचालनाशी संबंधित महत्वपूर्ण अभियांत्रिकी काम चालू केले आहे. 

यादरम्यान ठाणे, कल्याण अप आणि डाऊन लोकल मार्गावरील उपनगरीय सेवा बंद राहतील. सदर कालावधित कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर उपनगरीय लोकल गाड्या थांबणार नाही.













viral

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या