मेगाब्लॉक दरम्यान गर्दी - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, १७ जानेवारी, २०२२

demo-image

मेगाब्लॉक दरम्यान गर्दी

माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घेतला होता. यादरम्यान काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याने काल दादर स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. तर नाहूर आणि भांडुपदरम्यान रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *