चेंबूरचा चोर अण्णा तडीपार - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

रविवार, २ जानेवारी, २०२२

demo-image

चेंबूरचा चोर अण्णा तडीपार

मुंबई : आर सी एफ पोलिसांनी सराईत गुंड अजय मारीमुतु पेरीस्वामी उर्फ चोर अण्णा याच्यावर तडीपारीची कारवाई केली आहे.

वाशीनाका या ठिकाणी एका चायनीजच्या ठेल्यावर एकाकडे त्याने दारूसाठी पैसे मागितले जे देण्यास नकार दिल्याने चोर अण्णाने खिशातील चाकू काढून त्याच्यावर हल्ला करून गल्ल्यातून तीन काही हजार रुपये पळविले. त्याच्यावर असे अनेक गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी त्याला तडीपार केले आहे.


.com/img/a/




Press note

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *