मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलीस ठाणे यांच्यावतीने लोकल लाईनवर हॉलमध्ये प्रवाशांच्या सुविधेकरिता मदत कक्ष उभारण्यात आला आहे. अनुयायांची होणारी गर्दी लक्षात घेता लोहमार्ग पोलिसांतर्फे मेगाफोनद्वारे प्रवाशांना योग्य ती माहिती देण्यात येत होती अशी माहिती सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेचे वपोनि भगत यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या