मुंबई : मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ रोजी अंगारक संकष्टी असल्यामुळे सोमवार मध्य रात्रौ ०१ : ३० वा. ते ०३:०० वा.श्रींच्या दर्शनासाठी मंदिर सुरू करण्यात येणार आहे.
तसेच मंगळवार पहाटे ०३:०० वा. ते ०४:०० वा. मंदिर मंगल आरतीसाठी बंद ठेवण्यात येईल.
त्यानंतर मंदिर पहाटे ०४ : ०० ते दुपारी १२ : ०० वा. मंदिर भाविकांसाठी खुले राहील.
१२:०० वा. ते १२:३० वा मंदिर श्रींच्या नैवेद्यासाठी बंद राहील.
दुपारी १२:३० वा सायंकाळी ०७ :०० वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले राहील.
सायंकाळी ०७:०० ते रात्रौ ०८:३० वाजेपर्यंत भाविकांसाठी दुरुन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
रात्रौ ०८ : ०० ते रात्रौ ०९: ३० वाजेपर्यंत श्रींची महापूजा,नैवद्य व महाआरती होणार आहे.
रात्रौ शेजारती नंतर भाविकांसाठी मंदिर बंद करण्यात येईल.
व्हिडीओ पहा ...
प्रेस नोट
0 टिप्पण्या