सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नंदीबैलाच्या डोक्यावर पेटीएम स्कॅनर लावलेले दिसत आहे व भोळे भक्त मोबाईलद्वारे स्कॅन करून पैसे देताना दिसत आहे. यावरून सध्या सगळीकडे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार होताना दिसत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
*व्हिडिओ 👇पहा..*
व्हिडिओ : viral
0 टिप्पण्या