Ticker

6/recent/ticker-posts

भायखळा रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढताना तोल जाऊन पडली महिला

ऑन ड्युटी असलेल्या आरिक्षाने वाचवला जीव 

मुंबई : भायखळा रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म नं. १ वर एक ४० वर्षीय महिला लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी अचानक तिचा तोल जाऊन ती खाली पडली. तेथे ऑन ड्युटी असलेल्या महिला आरक्षक सपना गोलकर यांनी तिचा जीव वाचविला. 
व्हिडीओ 👇 पहा..
















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या