Ticker

6/recent/ticker-posts

पोलिसांनी वृद्धेला सोडले घरी

मुंबई : सहार परिसरातील ७५ वर्षीय महिला पोलिसांना सापडली. त्यांना विश्वासात घेत विचारणा केल्यावर उत्तर प्रदेश मधून मुंबईत येत असताना कुर्ला येथे रस्ता  विसरल्याने त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर अवघ्या चार तासांत पोलीसांनी त्यांच्या मुलाला शोधून वृद्धेला तिच्या घरी नेऊन सोडले. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या