धुरक्यात हरवली मुंबई रोजी नोव्हेंबर १७, २०२१ लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स मुंबई : दिल्ली येथील प्रदूषणाने गंभीर रूप धारण केले आहे. त्यातच कुलाबा परिसरसतील हवा दिल्लीपेक्षाही घातक असल्याचा अहवाल 'सफर' या हवेची गुणवत्ता नोंदवणाऱ्या प्रणालीने जाहीर केला. मंगळवारी पहाटेपासून मुंबईत सर्वत्र धुके पसरले होते. टिप्पण्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा