Ticker

6/recent/ticker-posts

गटाराचे पाणी फुटपाथवर

दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिक त्रस्त

मुंबई : चिंचपोकळी येथील शिवदर्शन बिल्डिंग समोरील पदपथावरून (मस्जिदच्या समोर) गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी रोज वाहत असते. येथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी महापालिकेने याकडे तात्काळ लक्ष द्यावे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या