Ticker

6/recent/ticker-posts

लालबाग मध्ये आग...

मुंबई : लालबागमधील भारतमाता टॉकीज समोरील वन अविघ्न पार्क टॉवरला आग लागली असून अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. यावेळी आगीपासून वाचण्यासाठी एका व्यक्ती प्रयत्न करताना दिसत होती. पण, खाली पडून त्याचा मृत्यू झाला आहे.

व्हिडिओ पहा...👇








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या