असे पाहुणे येती... - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

असे पाहुणे येती...

 राणीबागेत नवीन पाहुण्यांचा जन्म

भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आणलेल्या दक्षिण कोरियाच्या हम्बोल्ट पेंग्विनने आता आपला संसार फुलवायला सुरुवात केली आहे. डोनाल्ड आणि डेसी जोडीने मे महिन्यात ओरिओ या नराला तर ऑगस्ट महिन्यात मोल्ट आणि फ्लिपर या जोडीने एका पिल्लाला जन्म दिला आहे. त्यामुळे उद्यानात पेंग्विनची संख्या आता सातवरून नऊ झाली आहे. राणीच्या बागेतील ही गोड बातमी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी दिली. 

*व्हिडीओ 👇पहा...*






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज