मुंबई : मुंबईत काल पाच दिवसांच्या गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले. मुंबई महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांत मुंबईकरांनी आपल्या लाडक्या गणरायाचे विसर्जन करण्याला प्राधान्य दिले.
महापालिकेतर्फे नेमलेल्या स्वयंसेकांकडे मूर्ती सोपवायची असल्याने कृत्रिम तलावांजवळ गर्दी होत नव्हती. एकूणच शिस्तीत विसर्जन होतानाचे चित्र होते.



0 टिप्पण्या