Ticker

6/recent/ticker-posts

क्रांतिकारी कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांची जयंती

डूडलद्वारे मानवंदना 

क्रांतिकारी कवयित्री सुदभद्रा  कुमारी चौहान यांची आज जयंती. यानिमित्त गुगलने त्यांच्यावरील डुडल प्रसारीत करून त्यांना अनोखी मानवंदना  आहे. 

सुभद्रा कुमारी चौहान यांचा जन्म १६ ऑगस्ट १९०४ रोजी झाला होता. त्या सुप्रसिद्ध हिंदी कवयित्री आणि लेखिका होत्या. त्यांचे दोन कवितासंग्रह आणि तीन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. 









फोटो :Google

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या