Ticker

6/recent/ticker-posts

गोरेगाव नेस्को केंद्रात शांतपणे आंदोलन

गेल्या १३ महिन्यापासून कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांना सेवा देणाऱ्या गोरेगाव नेस्को केंद्रावरील फेज वन मधील 'हॉल बी' बंद करण्याचा घाट घातला जात असून येथील रुग्ण फेज २ मधील नव्याने तयार करण्यात आलेल्या खासगी व्यवस्थापनाच्या केंद्रावर पाठविले जात आहेत. तसेच येथील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येत आहे. या विरोधात सोमवारी हॉल बीमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी शांततेत निदर्शने केली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या