Ticker

6/recent/ticker-posts

धोकादायक इमारत पाडली

क्रॉफर्ड मार्केटमधील छत्रपती शिवाजी महाराज मासळी बाजाराची इमारत दहा वर्षांपूर्वीच धोकादायक म्हणून जाहीर केली होती. वर्षभरापूर्वी ही इमारत रिकामी करण्याच्या नोटिसा येथील मासे विक्रेत्यांना मुंबई महानगरपालिकेने दिल्या होत्या. अखेर गुरुवारी ही धोकादायक इमारत पाडण्याची कारवाई करण्यात आली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या