Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईच्या राजाचे पाद्यपूजन...

मुंबई : लालबाग गणेशोत्सव मंडळ (गणेशगल्ली) पाद्यपूजन सोहळा शुक्रवारी साधेपणाने पार पडला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे आणि सरचिटणीस स्वप्नील परब यांच्यासह गणेशभक्त उपस्थित होते. मंडळाचे हे ९४ वे वर्ष आहे.



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या