आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त" जनजागृतीपर रॅली
दादासाहेब येंधे : आज सकाळी १०.३० वा ते १.०० वा. दरम्यान ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा स्टेशन येथे "२६ जून, आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त" जनजागृतीपर रॅली काढून रेल्वे प्रवाशांना सदर दिनाची माहिती देऊन, अंमली पदार्थाचे सेवन करू नये, त्यामुळे होणाऱ्या दुष्पपरिणामांची माहिती देण्यात आली.
सदर जनजागृतीपर कार्यक्रमामध्ये ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा स्टेशनवरील जवळपास २०० ते ३०० प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात आली.



0 टिप्पण्या