Ticker

6/recent/ticker-posts

डोरेमॉन आला केस कापायला...

लॉकडाऊनमुळे केश कर्तनालये बंद आहेत. त्यामुळे लहान मुलांच्या शारिरीक स्वच्छतेसाठी अँटॉप हिल हिल परिसरात पीपीई किट परिधान करून आणि लहान मुलांच्या आवडत्या कार्टूनच्या 'डोरेमॉन' वेशात लहान मुलांचे केस कापण्याचे आले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या