01049 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.४.२०२१ रोजी ०६.३५ वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी गोरखपूरला १८.४० वाजता पोहोचेल.
01050 विशेष गोरखपूर येथून १४.४.२०२१ रोजी सकाळी ०८.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी २२.३० वाजता पोहोचेल.
*थांबे* : ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज जंक्शन., जांघाई, भदोही, वाराणसी जंक्शन, मऊ, भटणी, देवरिया सदर.
*संरचना* : २ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ९ द्वितीय आसन श्रेणी.
*आरक्षण* : पूर्णतः राखीव असलेल्या विशेष गाड्यांचे विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर दि. ११.४.२०२१ रोजी सुरू होईल.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.inला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.
--- --- -
प्रप क्रमांक : 2021/04/28
0 टिप्पण्या