वृत्तपत्र आणि वृत्तपत्रांची वितरण व्यवस्था आता अत्यावश्यक सेवा - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, १० एप्रिल, २०२१

वृत्तपत्र आणि वृत्तपत्रांची वितरण व्यवस्था आता अत्यावश्यक सेवा

मुंबई, दादासाहेब येंधे : वृत्तपत्रे आणि वृत्तपत्रांची वितरण व्यवस्था ही अत्यावश्यक सेवा असल्याचे केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने जाहीर केले आहे. 

विद्यमान परिस्थितीत वृत्तपत्रे प्रबोधनाचे काम उत्तमरित्या पार पाडत आहेत. कोरोनाची सद्यस्थिती, घ्यावयाची काळजी, केंद्र आणि राज्य सरकारच्या उपाययोजना ही सर्व माहिती वृत्तपत्रे घराघरांत पोहोचवू शकेल या खात्रीने वृत्तपत्र आणि वितरण व्यवस्था यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे. वृत्तपत्र विक्रेते, एजंट, वृत्तपत्राची वितरण व वाहतूक यंत्रणा या सर्वांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्यात आला आहे.




1 टिप्पणी:

  1. Yes it is good to know that newspapers and their distributors and agents are included in essential services. Dadasaheb your focus and article on this matter is appreciated. Keep writing like this and help society. Thanks to Maharashtra government for including newspapers in essential services

    उत्तर द्याहटवा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज