Ticker

6/recent/ticker-posts

सिद्धिविनायक मंदिर राहणार बंद

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सिद्धिविनायक मंदिर सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने घेतला आहे. यावेळी श्रीगणेशाची पूजा अर्चा नियमित होईल. बुधवार ते सोमवार सकाळी ५.३० ते ६ आणि सायंकाळी ७.३० ते ८ या वेळेत आरती होईल. रात्री ५ ते ५.३० या वेळेत आरती होईल. संकष्टी चतुर्थी दिवशी चंद्रोदयानुसार आरती होईल. या आरत्या समाजमाध्यमांवर थेट प्रसिद्ध केल्या जातील. या कालावधीत केवळ ऑनलाईन पूजा होईल. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या