Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचे मिनी लॉक डाऊनबाबत सूचना

मुंबईत दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे साहेब यांनी सर्वसामान्य नागरिकांनी व पोलीसांनी याकाळात काय काळजी घ्यावी याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले आहे. 

*व्हिडिओ👇 पाहा..*





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या