Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीचे अनावरण

 मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते मुंबईत पर्यटकांसाठीच्या इलेक्ट्रॉनिक व्हिकटोरिया बग्गीचे अनावरण वर्षा शासकीय निवासस्थानी करण्यात आले. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहनमंत्री अनिल परब आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बग्गीची माहिती घेऊन सदर उपक्रमास शुभेच्छा दिल्या. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या