नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई, दादासाहेब येंधे : भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय आमदार कालिदास कोळंबकर, दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हा अध्यक्ष श्री राजेश शिरवाडकर , सहकार आघाडी अध्यक्ष श्री. सुनील बांबूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण मध्य मुंबईच्या सहकार आघाडीच्या नवचर्चित पदाधिकाऱ्यांना नुकतेच नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. श्री. सुधाकर रजनी विष्णू कदम - जिल्हा समन्वयक, श्री. आशिष नारायण बुर्हाडे वॉर्ड क्र.१९१ अध्यक्ष, श्री. संजय साबा देसाई वॉर्ड क्र. १९० अध्यक्ष श्री. भूषण नामदेव पागधरे वॉर्ड क्र.१८२ अध्यक्ष तद्प्रसंगी उपस्थित दक्षिण मध्य मुंबई जिल्हा महामंत्री श्री. विलास आंबेकर व श्री. गजेंद्र धुमाळे उपाध्यक्ष. द. म. मुंबई, श्री. नितीन कदम द. म. मु. जिल्हा अध्यक्ष सहकार आघाडी आदी मान्यवर उपस्थित होते.

0 टिप्पण्या