Ticker

6/recent/ticker-posts

ऐतिहासिक वारसा असलेल्या वांद्रे स्थानकाचा कायापालट

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील पुरातन वारसा म्हणून मान्यता मिळालेल्या वांद्रे स्थानकाचा वेगळ्या पद्धतीने कायापालट करण्यात येत आहे. त्यात दर्शनी भागाचाही समावेश आहे. येथे माहिती पुस्तिकाही ठेवण्यात येणार आहेत. पुरातन वास्तू जपण्याच्या अनुषंगाने कुंपण उभारले जाणार आहे.   



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या