मुख्यमंत्र्यांनी घेतली लस - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शुक्रवार, १२ मार्च, २०२१

demo-image

मुख्यमंत्र्यांनी घेतली लस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे. जे. रुग्णालयात घेतली लस

मुंबई , दादासाहेब येंधे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल गुरुवारी सकाळी जे.जे रुग्णालय येथे जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यांनी कोव्हॅकसिन लस घेतली. यावेळी रश्मी ठाकरे, तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *