Ticker

6/recent/ticker-posts

फास्टटॅग अनिवार्य...

मुंबई : टोलनाक्यांवरील वाहनांची कोंडी टाळण्यासाठी महामार्गांवरील अखंड वाहतुकीसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून 'फास्टटॅग' अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे टोलनाक्यांवर 'फास्टटॅग' लावण्यासाठी वाहनचालकांची लगबग सुरू होती.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या