चिंचपोकळी रेल्वे शंकस्ट प्रवाशांना त्रास
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील लोकलसेवा पूर्वपदावर येत असली तरीदेखील स्थानकातील प्रवासी सुविधा अद्याप पूर्ववत झालेल्या नाहीत. चिंचपोकळी स्थानकात प्रवाशांना एक रुपयात स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी उभारण्यात आलेले वॉटर व्हेंडिंग मशीन अद्याप बंद स्थितीतच आहे. परिणामी, प्रवाशांना सदर रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा