Ticker

6/recent/ticker-posts

मनसेतर्फे आधार कार्ड शिबिर

 मुंबई, दादासाहेब येंधे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्र. २०८ तसेच भारतीय टपाल खाते यांच्या सहकार्याने काळाचौकी येथील रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यालयात नुकतेच आधार कार्ड अद्यावत शिबीर आयोजित केले होते. परिसरातील नागरिकांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या